'हे' 7 पदार्थ वाढवतात बद्धकोष्ठतेची समस्या

Puja Bonkile

बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही पुढिल पदार्थांचे सेवन करू शकता.

Piles | Dainik Gomantak

केळी खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.

Banana | Dainik Gomantak

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांना ब्रेड काणे टाळावे

Bread | Dainik Gomantak

बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे.

Dairy Products | Dainik Gomantak

चॉकलेट खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो.

Chocolate | Dainik Gomatnak

कॉफीचे सेवन जास्त केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो.

Coffee | Dainik Gomantak

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांनी तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

Samosa | Dainik Gomatnak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak
येथे क्लिक करा