चहाची सवय बंद करण्यासाठी 'हे' 5 पदार्थ उपयुक्त

दैनिक गोमन्तक

आपल्यापैकी अनेकांना वर्षानुवर्षे असलेली चहाची सवय सोडायची असते, मात्र चहाची वेळ झाली की आपण चहाला नाही म्हणू शकत नाही.

Tea | Dainik Gomantak

ही सवय सोडण्यासाठी आपण विविध पदार्थांचा समावेश करु शकतो.

Tea | Dainik Gomantak

पीनट बटर आणि केळी

पीनट बटर आणि केळी हे एक आरोग्यदायी पेय आहे. चहाऐवजी आपण याचा आहारात समावेश करु शकतो.

Peanut Butter Banana | Dainik Gomantak

एनर्जी बॉल

खजूर, नट, बिया आणि सुका मेवा वापरून एनर्जी बॉल बनवता येतात

Dry Fruits | Dainik Gomantak

एवोकॅडो टोस्ट

संपूर्ण धान्य ब्रेडचा तुकडा टोस्ट करा आणि त्यावर मॅश केलेला एवोकॅडो घाला. चव लागण्यासाठी मीठ, मिरपूड आणि कापलेले टोमॅटो, लाल मिरचीचे फ्लेक्स किंवा मायक्रोग्रीन्स घाला.

Avacado Toast | Dainik Gomantak

फ्रूट इनफ्यूज्ड वॉटर

एक ग्लास फळांचे पाणी पिणे तुमच्या दिवसाची सुरुवात ताजेतवाने करू शकते. लिंबू, काकडी, बेरी किंवा पुदिन्याची पाने पाण्याच्या भांड्यात टाका आणि रात्रभर तसेच ठेवा.

Fruit Infused Water | Dainik Gomantak

योगर्ट पारफे

सवकर पौष्टिक परफेट बनवण्यासाठी वनस्पती-आधारित दही, ताजी फळे आणि ग्रॅनोला एका काचेच्या किंवा भांड्यात घाला. जर तुम्हाला आणखी गोड हवे असेल तर तुम्ही नट,आणि थोडेसे मध किंवा मॅपल सिरप घालू शकता.

Yoghurt parfait | Dainik Gomantak
Peppermint Oil | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी