Kavya Powar
चांगले आरोग्य राखण्यासाठी शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता असते.
शरीरासाठी इतर पोषक तत्वांप्रमाणेच प्रथिने देखील खूप महत्त्वाचे मानले जातात.
प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
अशा 3 भाज्या ज्या तुमच्या शरीरातील प्रोटीन कमी पूर्ण करतात
फ्लॉवर उच्च प्रथिनेयुक्त भाजी आहे. यामध्ये अंड्यांपेक्षा जास्त प्रथिने असतात
मटार केवळ कोणत्याही खाद्यपदार्थात चव वाढवण्याचे काम करत नाही तर ते प्रोटीनचा चांगला स्रोत देखील मानले जाते.
प्रथिनांच्या कमतरतेशी झगडत असलेल्या लोकांनी अधिकाधिक पालक खाणे सुरू केले पाहिजे.