Pele यांच्या नावावर असलेले 'हे' 3 विक्रम मोडणे कठीण

Pranali Kodre

जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये ब्राझीलचे दिग्गज पेले यांचीही गणना होते.

Pele | Dainik Gomantak

पेले यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे, त्यातील अनेक विक्रम येत्या काळात फुटबॉलपटूंना मोडणे कठीण आहे.

Pele | Dainik Gomantak

पेले यांच्या नावावर असलेला सर्वात मोठा विक्रम म्हणजे त्यांनी सर्वाधिक 3 वेळा वर्ल्डकप जिंकला आहे.

Pele | Dainik Gomantak

त्यांनी 1958, 1962 आणि 1970 मध्ये वर्ल्डकप जिंकला आहे.

Pele | Dainik Gomantak

पेले यांच्या नावावर सर्वाधिक गोल्सचीही नोंद आहे. त्यांनी 1363 सामन्यांत 1283 गोल्स केले आहेत.

Pele | Dainik Gomantak

त्यांच्या या गोल्सची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे.

Pele | Dainik Gomantak

पेले यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक 92 वेळा गोल्सची हॅट्रिक नोंदवली आहे.

Pele | Dainik Gomantak
Suryakumar Yadav | Dainik Gomantak