Akshay Nirmale
पणजीत इंटेलिजन्ट सिटी मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत एकूण 382 कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कंट्रोल रूममधून शहरातील या सर्व सीसीटीव्हींवर तसेच आणि वाहतूकीवर नियंत्रण राखले जाणार आहे. याद्वारे वाहतुकीचे निमय मोडणाऱ्यांना आठ दिवसांत घरी चलन पाठवले जाईल.
या प्रकल्पांतर्गत पणजीत 328 फिक्स बॉक्स कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
शहरात 44 पीटीसी कॅमेरे बसवले गेले आहेत.
चेहरा ओळखणारे 10 कॅमेरे लावले आहेत.
पणजीमध्ये 10 वायू व ध्वनी मापक पर्यावरणीय सेन्सर बसवले गेले आहेत.
पणजीत एकूण 97 सार्वजनिक वायफाय यंत्रे बसवली आहेत.