दैनिक गोमन्तक
दक्षिण कंबोडियातील ११ वर्षाच्या मुलीचा बर्ड फ्लू या व्हायरसने मृत्यू झाला आहे
तिला ताप, खोकला, घशात खवखवणे ही लक्षणे दिसली होती
तिचे वडिल एच5एन1 मानव एवियन इन्फ्लूएंजाने संक्रमित असल्याचं निदर्शनास आलं आहे.
त्यामुळे हा व्हायरस माणसाकडून माणसांमध्ये संक्रमित होण्याचा धोका वाढला आहे
WHOने सर्व देशांना याविषयी जागरुकता वाढवण्याचं आवाहन केलं आहे.
बर्ड फ्लू हा असा रोग आहे जो फक्त पक्षांसाठीच नाही तर जनावरे आणि माणसासाठीही धोकादायक आहे.
संसर्गित पक्षांच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्यांना, माणसांना हा आजार पटकन होतो.