Puja Bonkile
कार्डलेस कॅश काढण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन आणि यूपीआय पाहिजे.
तुम्ही कोणत्याही ATM वर कार्डलेस कॅश काढू शकता.
यासाठी सर्वात आधी एटीएमवर कार्डलेस कॅश पर्यायची निवड करावी
त्यानंतर तुम्हाला युपीआयद्वारे ओळख पर्याय निवडावा लागेल.
हि प्रोसेस पूर्ण झाल्यावर फोनमधील कोणतेही युपीआय अॅप निवडा
आता समोर दिसत असलेला QR कोड स्कॅन करा.
UPI द्वारे तुमचे ऑथेटिकेशन केले जाईल.
तुम्ही पैसे काढू शकता.