कधी भूत झाली, तर कधी अत्याचाराला बळी पडली...केरला स्टोरी फेम अदा शर्माचं करिअर

Rahul sadolikar

सध्या अभिनेत्री अदा शर्माची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे.

Ada Sharma | Dainik Gomantak

'द केरला स्टोरी' या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटात ती मुख्य भूमीकेत आहे

Ada Sharma | Dainik Gomantak

अदा शर्मा आतापर्यंत वेगवेगळ्या भूमीकांतून दिसली आहे. बॉलिवूडमध्येही तिने अनेक चित्रपटातून काम केले आहे.

Ada Sharma | Dainik Gomantak

11 मे 1992 रोजी तामिळ कुटुंबात जन्मलेली अदा शर्मा मुंबईत मोठी झाली

Ada Sharma | Dainik Gomantak

अदा शर्माने 2014 मध्ये तिचे वडील एसएल शर्मा गमावले. 

Ada Sharma | Dainik Gomantak

अदाने जॅझ आणि बॅले शिकण्यास सुरुवात केली आणि नंतर ती आठवी इयत्तेत असताना कथ्थक शिकू लागली.

Ada Sharma | Dainik Gomantak

विक्रम भट्ट दिग्दर्शित '1920' चित्रपटात ब्रेक मिळाला. आणि त्यानंतर ती इंडस्ट्रीत स्थिरावली. आता ती द केरला स्टोरी मधुन प्रेक्षकांना भेटतीय

Ada Sharma | Dainik Gomantak
Aanushka Sharma | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी