कपिल शर्माच्या 'गर्लफ्रेंड'ची ग्लॅमरस अदा

Priyanka Deshmukh

कॉमेडी शोमध्ये सृष्टी रोडे कपिल शर्माच्या लव्ह इंटरेस्ट कम गर्लफ्रेंड गझलची भूमिका साकारत आहे.

Srishty Rode | FB/Srishty Rode

कपिल शर्मा शोसोबत सृष्टी रोडेचे नाव जोडले गेले तेव्हापासून तिची जोरदार चर्चा आहे.

Srishty Rode | FB/Srishty Rode

प्रोमो रिलीज झाल्यापासून सृष्टीचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

Srishty Rode | FB/Srishty Rode

टीव्हीवर सुनेची भूमिका करणारी सृष्टी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

Srishty Rode | FB/Srishty Rode

सृष्टीने 2007 मध्ये एकता कपूरच्या 'कुछ ऐसा' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Srishty Rode | FB/Srishty Rode

सृष्टी बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये देखील दिसली होती, जिथून तिला 70 व्या दिवशी बाहेर काढण्यात आले होते.

Srishty Rode | FB/Srishty Rode

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सृष्टीचे ब्रेकअपही झाले होते. ती नीश नागदेवला 4 वर्षांपासून डेट करत होती.

Srishty Rode | FB/Srishty Rode

The Kapil Sharma Show शोची घोषणा झाल्यापासून, शोच्या इतर कलाकारांसह सृष्टीचे नाव अधिक चर्चेत आहे.

Srishty Rode | FB/Srishty Rode

जेव्हा सृष्टीने इश्कबाज शोमध्ये काम केले तेव्हा ती घराघरात प्रसिद्ध झाली.

Srishty Rode | FB/Srishty Rode
Dainik Gomantak | Dainik Gomantak