Sumona Chakravarti: मोठ्या ओठांच्या सुमोनाचा साडीतील हॉट लूक

गोमन्तक डिजिटल टीम

सुमोना चक्रवर्ती द कपिल शर्मा शो मधून प्रसिद्धीला आली

Sumona Chakravarti | Instagram

त्यापूर्वी सुमोना कॉमेडी सर्कस नावाच्या शोमध्ये काम करत होती.

Sumona Chakravarti | Instagram

सुमोनाने सोशल मिडियावर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Sumona Chakravarti | Instagram

यात सुमोना अतिशय सुंदर दिसत आहे.

Sumona Chakravarti | Instagram

सुमोना कपिल शर्मा सोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे.

Sumona Chakravarti | Instagram

सुमोनाला कपिल नेहमीच मोठ्या ओठांची म्हणून चिडवत असते.

Sumona Chakravarti | Instagram

कपिलने सुरूवातीला सोनी व नंतर कलर्सवर काम करायला सुरूवात केली, कपिलच्या प्रत्येक शोमध्ये सुमोना दिसत असते.

Sumona Chakravarti | Instagram
Grapes