गोव्यात काजूच्या झाडांना मोहोर बहरू लागला...

Kavya Powar

काजू पिकाचे दिवस आता जवळ येऊ लागले आहेत.

Cashew Farming in Goa | Dainik Gomantak

गोव्यात सध्या काजूच्या झाडांना मोहोर बहरू लागला असून डिचोली तालुक्यातील पिळगाव, सर्वणसह अन्‍य काही भागांत फळ धरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

Cashew Farming in Goa | Dainik Gomantak

दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाचा काजू मोहोरावर विशेष परिणाम होणार नसल्याचा अंदाज कृषी तज्ञांनी वर्तविला आहे.

Cashew Farming in Goa | Dainik Gomantak

काजूच्या झाडाला मोहोर धरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने बागायतदारांना काजू हंगामाचे वेध लागले आहेत.

Cashew Farming in Goa | Dainik Gomantak

हवामान संतुलित राहिल्यास फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात काजू व्यवसायाची लगबग सुरू होण्याची शक्यता आहे.

Cashew Farming in Goa | Dainik Gomantak

दरम्यान, गोव्यातील डिचोली तालुका हा काजू पिकाबाबत आघाडीवर आहे.

Cashew Farming in Goa | Dainik Gomantak

यंदा काजू पिकासाठी हवामान पोषक आहे.

Cashew Farming in Goa | Dainik Gomantak