कसोटीतील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज

Manish Jadhav

2. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – 28 धावा

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2003-04 मध्ये ब्रायन लाराने दक्षिण आफ्रिकेचा लेफ्ट आर्म स्पिनर रॉबिन पीटरसनच्या एका षटकात 28 धावा ठोकल्या होत्या.

Brian Lara | Dainik Gomantak

3. जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया) – 28 धावा

ऑस्ट्रेलियाचा माजी वनडे कर्णधार जॉर्ज बेलीने 2013-14 मध्ये पर्थ येथे इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एका षटकात 28 धावा काढल्या होत्या.

George Bailey | Dainik Gomantak

4. केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) – 28 धावा

दक्षिण आफ्रिकेचा ऑफ-स्पिन अष्टपैलू केशव महाराजने 2019 साली पोर्ट एलिझाबेथ येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात जो रुटच्या एका षटकात 28 धावा ठोकल्या होत्या.

Keshav Maharaj | Dainik Gomantak

5. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - 27 धावा

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने 2005 मध्ये लाहोरमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑफस्पिनर हरभजन सिंगला एका षटकात 27 धावा दिल्या होत्या.

Shahid Afridi | Dainik Gomantak

2. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – 28 धावा

ब्रायन लाराने या कालावधीत 2 षटकार आणि 4 चौकार मारले होते.

Brian Lara | Dainik Gomantak

केशव महाराज

जो रुट हा पार्ट टाइम फिरकीपटू असून केशव महाराजने त्याच्या एका षटकात 28 धावा काढल्या होत्या.

Keshav Maharaj | Dainik Gomantak
येथे क्लिक करा