सेरेना विलियम्स दुसऱ्यांदा झाली आई, Photo Viral

Pranali Kodre

दिग्गज

सेरेना विलियम्स दिग्गज टेनिसपटू म्हणून गणली जाते.

Serena Williams | Dainik Gomantak

आई-बाबा

सेरेना आणि तिचा पती ऍलेक्सिस ओहानियन यांनी नुकतेच दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असल्याची माहिती 22 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

Serena Williams | Instagram

नाव

सेरेना आणि ऍलेक्सिस यांनी यावेळी त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्माबरोबरच तिचे नावही जाहीर केले आहे.

Serena Williams and Alexis Ohanian Daughters | Instagram

अदीरा रिव्हर ओहानियन

सेरेना आणि ऍलेक्सिस यांनी त्यांच्या दुसऱ्या कन्येचं नाव अदीरा रिव्हर ओहानियन असे ठेवल्याचे सांगितले आहे.

Serena Williams and Alexis Ohanian Daughters | Instagram

पहिल्या मुलीचा जन्म

सेरेना आणि ऍलेक्सिस हे दोघे 2017 मध्ये पहिल्यांदा आई-बाबा बनले होते. त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म 2017 झाला असून तिचे नाव ऑलिम्पिया आहे.

Serena Williams and Alexis Ohanian Daughter | Instagram

फोटो

ऑलिम्पिया अनेकदा तिच्या आई-बाबांबरोबर दिसते. सेरेना आणि ऍलेक्सिस हे देखील अनेकदा तिच्याबरोबर फोटो शेअर करत असतात.

Serena Williams and Alexis Ohanian Daughter | Instagram

इंस्टाग्राम

विशेष म्हणजे ऑलिम्पियाचे स्वतंत्र इंस्टाग्राम अकाऊंट देखील आहे.

Serena Williams and Alexis Ohanian Daughters | Instagram

सेरेना विलियम्स

सेरेना ऑलिम्पियाच्या जन्मानंतर अनेक टेनिस स्पर्धाही खेळली.

Serena Williams | Twitter

निवृत्ती

23 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलेल्या सेरेनाने 2022 साली निवृत्ती घेतली होती.

Serena Williams and Alexis Ohanian Daughter | Instagram
Team India | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी