तेलुगु अभिनेत्रीचे गोव्यात मान्सून 'चिल आऊट'

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात चिल आऊट

तेलुगु अभिनेत्री लहरी शरी सध्या गोव्यात चिल आऊट करत आहे.

Lahari Shari

हैद्राबाद ते गोवा प्रवास

लहरीने हैद्राबाद ते गोवा असा प्रवास करत गोव्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला.

Lahari Shari

धबधब्यांना भेट

लहरीने गोव्यातील धबधब्यांना भेट देत मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.

Lahari Shari

गोवा ट्रीप

लहरी शरीने गोव्यातील ट्रीपचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Lahari Shari

मौजमजा

लहरी तिच्या गोवा ट्रीपमध्ये चांगलीच मौजमजा करताना दिसत आहे.

Lahari Shari

बीचवर फेरफटका

कांदोळी, बागा, कळंगुट असा बीचवर देखील तिने भेट दिली.

Lahari Shari

सी फूड

गोव्यातील सी फूडवर लहरी ताव मारला.

Lahari Shari
आणखी पाहण्यासाठी