Sreemukhi: श्रीमुखीचे गोवा वाईब्ज, Stunning look व्हायरल

Pramod Yadav

अँकर आणि अभिनेत्री श्रीमुखी सध्या गोव्यात आहे.

Sreemukhi | Instagram

श्रीमुखीचा गोव्यात हॉट आणि स्टनिंग अंदाज प्रचंड व्हायरल झाला आहे.

Sreemukhi | Instagram

कोला गोवा बिच रिसॉर्टवरती श्रीमुखीने फोटोशूट केले आहे.

Sreemukhi | Instagram

वेगवेगळ्या अंदाजात केलेले फोटोशूटमध्ये श्रीमुखी फारच आकर्षक दिसत आहे.

Sreemukhi | Instagram

तेलगू सिनेमा आणि टी. व्ही शोमधून श्रीमुखी प्रसिद्धस आली आहे.

Sreemukhi | Instagram

टी.व्ही शोच्या एँकरिंगपासून श्रीमुखीने आपल्या करिअरला सुरूवात केली.

Sreemukhi | Instagram

श्रीमुखीने तेलगू सिनेमा 'प्रेमा इश्क काढल' यात प्रमुख भूमिका केली आहे.

Sreemukhi | Instagram

यापूर्वी तिने जुलाई सिनेमात सहभूमिका केली आहे.

Sreemukhi | Instagram

श्रीमुखी तेलगू टेलिव्हिजनमधील सर्वाधिक मानधन घेणारी अँकर आहे.

Sreemukhi | Instagram
Web Story | Dainik Gomantak