तेजस्वी, रोहित शेट्टी आणि मराठी फिल्म

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश टीव्ही आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash

अनेक हिंदी टीव्ही शोमधून तेजस्वीला प्रसिद्धी मिळाली आहे.

Tejasswi Prakash

दरम्यान, तेजस्वी आता रोहित शेट्टीसोबत मराठी फिल्म केली आहे.

Tejasswi Prakash

स्कूल, कॉलेज आणि लाईफ असे या चित्रपटाचे नाव आहे.

Tejasswi Prakash

तेजस्वीने या चित्रपटात कॉलेज विद्यार्थीनीची भूमिका केली आहे.

Tejasswi Prakash

14 एप्रिल रोजी हा चित्रपटत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Tejasswi Prakash
Tejasswi Prakash
आणखी पाहण्यासाठी