लाईट, कॅमेरा, ऍक्शन...! Team India चं नव्या किटमध्ये फोटोशूट

Pranali Kodre

कसोटी मालिका

भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Team India | Dainik Gomantak

सामन्यांची ठिकाणे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकाला होणार आहे, तर दुसरा सामना त्रिनिदादला होणार आहे.

Team India | Dainik Gomantak

फोटोशूट

दरम्यान, या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे फोटोशूट करण्यात आले आहे.

Team India Photoshoot | Dainik Gomantak

नवी जर्सी

भारतीय संघाचे हे फोटोशूट नव्या जर्सीसह करण्यात आले आहे.

Team India Photoshoot | Dainik Gomantak

प्रमुख प्रायोजक

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने महिती दिली होती की ड्रीम इलेव्हन ही भारतातील फँटेसी स्पोर्ट्स गेमिंग कंपनी भारतीय संघाचे तीन वर्षांसाठी प्रमुख प्रायोजक असतील.

Team India Photoshoot | Dainik Gomantak

ड्रीम 11

त्यामुळे आता भारतीय संघाच्या जर्सीवर मोठ्या अक्षरात लाल रंगात ड्रीम 11 चे नाव दिसत आहे.

Team India Photoshoot | Dainik Gomantak

किट स्पॉन्सर्स

दरम्यान, मे महिन्यात बीसीसीआयने किट स्पॉन्सर म्हणून आदिदास (Adidas) ब्रँडशी करार केला आहे.

Team India Photoshoot | Dainik Gomantak

आदिदास

त्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीच्या खांद्यावर Adidas च्या लोगोतील स्ट्रीप्ससारख्या स्ट्रीप्स आहेत. त्याचबरोबर आदिदासचा लोगोही आहे.

Team India Photoshoot | Dainik Gomantak
Team India | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी