विश्वविजेतेपदासाठी टीम इंडियाचे 'हे' शिलेदार भिडणार...

Ashutosh Masgaunde

विश्वचषकात तिसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करणारा रोहित शर्मा यंदा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

भारतीय फलंदाजीचा कणा विरोट कोहली यंदा चौथ्यांदा वन डे विश्वचषकात खेळणार आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे शुभमन गिलने विश्वचषकात सलामीवीर म्हणून स्थान मिळवले आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी इशान किशनला राहुलशी स्पर्धा करावी लागणार आहे.

Ishan Kishan | Dainik Gomantak

केएल राहुलचे वनडे संघाचे उपकर्णधारपद गेले असले तरी त्याची संघातील जागा कायम राहिली आहे.

KL Rahul | Dainik Gomantak

अष्टपैलू हार्दिक पंड्याची या स्पर्धेसाठी उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.

Hardik Pandya | Dainik Gomantak

गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीच्या जोरावर सुर्यकुमारने विश्वचषक संघात जागा मिळवली आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आशा तिन्हीमध्ये पारंगत असलेला जडेजा टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

2015 च्या विश्वचषकानंतर अक्सर पटेलला पुन्हा एका विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आहे.

Axar Patel | Dainik Gomantak

अष्टपैलू क्षमतेमुळे शार्दूल ठाकूरलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

Shardul Thakur | Dainik Gomantak

भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहकडे असणार आहे.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

मोहम्मद शमी भारताकडून तिसऱ्यांदा वन डे विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहे.

Mohammed Shami | Dainik Gomantak

गेल्या काही काळात केलेल्या दमदार कामगिरीमुळे सिराजलाही पहिल्यांदा विश्वचषकाता खेळायची संधी मिळाली आहे.

Mohammed Siraj | Dainik Gomantak

विश्वचषकात कुलदीप भारताचा मुख्य फिरकीपटू असणार आहे.

Kuldeep Yadav | Dainik Gomantak

श्रेयस अय्यरला पहिल्यांदाचा वन डे विश्वचषकात खेळायची संधी मिळाली आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...