Team India: भारतीय क्रिकेटर्स पद्मनाभस्वामी मंदिरात नतमस्तक, पाहा फोटो

Pranali Kodre

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा तिसरा सामना 15 जानेवारी 2023 रोजी तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.

India vs Sri Lanka 3rd ODI | Dainik Gomantak

या सामन्यापूर्वी भारतीय संघ पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

Team India at Padmanabhaswamy Temple | Dainik Gomantak

या प्राचीन मंदिरात भारतीय खेळाडूंनी पारंपारिक वेषात दर्शन घेतले.

Team India at Padmanabhaswamy Temple | Dainik Gomantak

सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी यावेळी धोती घातली होती.

Suryakumar Yadav at Padmanabhaswamy Temple | Dainik Gomantak

भारतीय खेळाडूंचे पद्मनाभस्वामी मंदिरातील फोटोही व्हायरल होत आहेत.

Team India at Padmanabhaswamy Temple | Dainik Gomantak

भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

Rohit Sharma and Dasun Shanaka | Dainik Gomantak

भारतीय संघ जेव्हा या सामन्यासाठी तिरुअनंतपुरमला पोहचली तेव्हा त्यांचे पारपांरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Team India welcome at Thiruvananthapuram | Dainik Gomantak

स्वागतादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.

KL Rahul | Dainik Gomantak

भारताने श्रीलंकेविरुद्धचे पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

Team India | Dainik Gomantak

त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.

Team India | Dainik Gomantak
Naomi Osaka | Dainik Gomantak