चहा-कॉफीमध्ये साखरेऐवजी मिक्स करा हे ३ पदार्थ

Puja Bonkile

अनेक लोकांची दिवसाच्या सकाळची सुरूवात ही चहा किंवा कॉफीने होते.

Herbal Tea benefits | Dainik Gomantak

पण तुम्ही साखरेएवजी त्यात पुढील तीन पदार्थ वापरू शकता.

Sugar | Dainik Gomantak

कोणते पदार्थ मिक्स करावे

चहामध्ये साखरेऐवजी आपण काही नैसर्गिक गोड पदार्थ वापरू शकतो जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Coffee Or Tea | Dainik Gomantak

कोकोनट शुगर

कोकोनट शुगर आरोग्यदायी असते.

coconut Sugar | Dainik Gomantak

गुळ

गुळामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे चहा आणि कॉफी साखरेसारखी गोड होते.

Jaggery | Dainik Gomantak

मध

मधामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे चहा आणि कॉफी साखरेसारखी गोड बनते.

Honey | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपादर्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा