ताराचा कातिलाना लूक अंदाज...

Manish Jadhav

ताराचा जलवा...

ताराचा हा कातिलाना लूक चाहत्यांना घायाळ करतो.

Tara Sutaria | Dainik Gomantak

ताराची स्माईली...

ताराची स्माईली चाहत्यांना भुरळ पाडते.

Tara Sutaria | Dainik Gomantak

फॅशनेबल तारा...

ताराचा फॅशनेबल लूक चाहत्यांना आकर्षित करतो.

Tara Sutaria | Dainik Gomantak

सुख...

ताराची ही अदा चाहत्यांना सुखावून जाते.

Tara Sutaria | Dainik Gomantak

एक व्हिलन रिटर्न्स

तारा सुतारिया अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी यांच्यासोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपट एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसली होती.

Tara Sutaria | Dainik Gomantak

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चा...

बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. काही काळापूर्वी तिचे नाव रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन याच्यासोबत जोडले गेले होते.

Tara Sutaria | Dainik Gomantak

फोटोशूटमुळे चर्चेत...

तारा नुकतीच आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.

Tara Sutaria | Dainik Gomantak

ताराचा ग्लॅमरस लूक...

ताराचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना भुरळ पाडतो.

Tara Sutaria | Dainik Gomantak