अभिनेत्री अमला पॉलचे गोव्यात वर्षा पर्यटन, हॉट फोटो व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

वर्षा पर्यटनाचा आनंद

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉलने गोव्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेतला.

Amala Paul in Goa

अनेक भाषांत काम

अमला पॉलने तमिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये खूप काम केले आहे.

Amala Paul

गोव्यात भेट

पॉलने गोव्यात विविध ठिकाणी भेट दिली.

Amala Paul

गोव्यातील पर्यटन

गोव्यातील पर्यटनाचे फोटो पॉलने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Amala Paul

सुंदर लूक

साध्या सिंपल लूकमध्ये पॉल अतिशय सुंदर दिसत आहे.

Amala Paul

सोशल मिडियावर सक्रिय

पॉल सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Amala Paul

अपडेट शेअर

तिच्या चाहत्यांसाठी पॉल नेहमीच फोटो शेअर करत असते.

Amala Paul

गोव्यातील फोटो

सध्या अमला पॉलचे गोव्यातील फोटो खूप व्हायरल होत आहेत.

Amala Paul
आणखी पाहण्यासाठी