तमन्ना भाटियाचा खल्लास करणारा लूक

Manish Jadhav

तमन्नाची अदा घायाळ करते.

तमन्नाच्या अदा चाहत्यांना घायाळ करते. चाहते पुरे वेडे झाले आहेत.

Tamannaah Bhatia | Dainik Gomantak

तमन्नाचा लूक

तमन्नाचा हा लूक पाहून चाहत्यांना खूप भावला आहे.

Tamannaah Bhatia | Dainik Gomantak

दिलाची राणी

तमन्ना ही चाहत्यांच्या दिलाची राणी बनली आहे.

Tamannaah Bhatia | Dainik Gomantak

सोशल मीडियावर तमन्नाचीच चर्चा

सोशल मीडियावर तम्मनाच्या या फोटोची खूप चर्चा होत आहे.

Tamannaah Bhatia | Dainik Gomantak

तमन्नाचा कातिलाना लूक

तमन्नाच्या या कातिलाना लूकने चाहत्यांची झोप उडवली आहे.

Tamannaah Bhatia | Dainik Gomantak

तमन्नाचा स्टनिंग लूक

तमन्ना सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना ती सरप्राइज देत असते.

Tamannaah Bhatia | Dainik Gomantak

तमन्नाचा शून्यात पाहतानाचा लूक

तमन्ना गूढ विचार करताना दिसत आहे.

Tamannaah Bhatia | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी