आवडत्या व्यक्तीशी 5 मिनिटं बोलल्याने होतो 30 मिनिटांचा व्यायाम

Akshata Chhatre

संशोधन

नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, आवडत्या मुलीशी फक्त ५ मिनिटे बोलल्याने ३० मिनिटे व्यायाम केल्यासारखे फायदे मिळतात.

talking to girlfriend benefits|emotional talk exercise | Dainik Gomantak

लव्ह हार्मोन

मुलींमध्ये ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात असतो, ज्याला 'लव्ह हार्मोन' असेही म्हणतात. हा हार्मोन मुलींना आनंदी ठेवतो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांनाही आनंदी राहण्यास मदत करतो.

talking to girlfriend benefits|emotional talk exercise | Dainik Gomantak

समजूतदारपणा

संभाषणात भावनिक समजूतदारपणा, संयम आणि मानसिक ऊर्जेची गरज असते, जे एक प्रकारे मानसिक व्यायामाचे काम करते.

talking to girlfriend benefits|emotional talk exercise | Dainik Gomantak

भावना

मुली मुलांपेक्षा अधिक भावनिक असतात आणि कधीकधी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाहीत, तरीही त्या तुमची समस्या समजून घेतात.

talking to girlfriend benefits|emotional talk exercise | Dainik Gomantak

संवेदनशील

विज्ञानानुसार, मुलींच्या रक्तात ऑक्सिटोसिन हार्मोन नेहमीच असतो, ज्यामुळे त्यांना अधिक संवेदनशील मानले जाते आणि त्या आपल्या जवळच्या लोकांची अधिक काळजी घेतात.

talking to girlfriend benefits|emotional talk exercise | Dainik Gomantak

भावनिक समज

त्यांच्यातील ही भावनिक समज मुलांना त्यांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत करते.

talking to girlfriend benefits|emotional talk exercise | Dainik Gomantak

मानसिक आरोग्य

गर्लफ्रेंड असणे केवळ नातेसंबंधांसाठीच नाही, तर मुलांच्या एकूण मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

talking to girlfriend benefits|emotional talk exercise | Dainik Gomantak

भलीमोठी सेना, संपूर्ण भारत काबीज; तरीही बलाढ्य मुघलांनी नेपाळ का जिंकले नाही?

आणखीन बघा