Shreyas Talpade: टॅलेंटच्या जोरावर मराठी पोट्यानं गाजवलं मनोरंजन विश्व

दैनिक गोमन्तक

हॅन्डसम आणि टॅलेन्टेड अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस आहे.

Shreyas Talpade | Dainik Gomantak

श्रेयसने ‘इकबाल’ सिनेमातून करियरची सुरुवात केली. मराठीमध्ये बाजी, पोस्टर बॅाईज हे श्रेयसचे चित्रपट हिट झाले.

Shreyas Talpade | Dainik Gomantak

'अपना सपना मनी मनी'मध्ये श्रेयस-रितेशच्या जोडीने धुमाकूळ घातला होता.

Shreyas Talpade | Dainik Gomantak

खूप खडतर प्रवास करत आपल्या टॅलेन्टच्या जोरावर श्रेयस तळपदेने अभिनय क्षेत्रात नाव कमावले.

Shreyas Talpade | Dainik Gomantak

तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून त्याने चाहत्यांची मने जिंकली.

Shreyas Talpade | Dainik Gomantak

हिंदी, मराठी, साउथ इंडस्ट्रीमध्ये श्रेयसच्या उत्तम कामाचे कौतुक होत आहे, पुष्पा सिनेमाचे हिंदीत डबिंग होताना श्रेयसने आवाज दिला आहे.

Shreyas Talpade | Dainik Gomantak

लग्नासाठी श्रेयसला एका दिवसाची सुट्टी मिळाली आणि श्रेयस आणि दिप्तीचं लग्न झालं. असा एक भन्नाट किस्सा आहे.

Shreyas Talpade | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी