तुम्हीही रोज चेहऱ्याला टॅल्कम पावडर लावता? मग हे एकदा वाचाच

Kavya Powar

आपल्यापैकी अनेकांना रोज टॅल्कम पावडर लावण्याची सवय असते

Talcum Powder Side Effects | Dainik Gomantak

बाजारात विविध प्रकारच्या आणि सुगंधांच्या पावडर उपलब्ध आहेत, पण तुम्हाला माहितीय का याचे आपल्यावर अनेक दुष्परिणाम होतात

Talcum Powder Side Effects | Dainik Gomantak

त्वचेचा संसर्ग

रोज टॅल्कम पावडरचा वापर करत असाल तर तुम्हाला त्वचेच्या संसर्गाचा धोका होऊ शकतो

Talcum Powder Side Effects | Dainik Gomantak

कोरडेपणा

याच्या वापराने त्वचेमध्ये कोरडेपणा जाणवू शकतो

Talcum Powder Side Effects | Dainik Gomantak

रोमछिद्रे

चेहऱ्यावर असलेली रोमछिद्रे पावडर लावल्याने बंद होऊ शकतात

Talcum Powder Side Effects | Dainik Gomantak

अॅलर्जी

टॅल्कम पावडरचा वापर केल्यास अॅलर्जीची समस्या वाढू शकते.

Talcum Powder Side Effects | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak