Puja Bonkile
अनेक लोक त्यांच्या गावापासून शहरात आल्यावर भाड्याने घर घेतात.
पण भाड्याने घर घेतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
सर्वात पहिले अॅग्रीमेंट करावे.
भाड्याने घर घेण्यापुर्वी तिथल्या सोसायटी मॅनेरसोबत बोलावे
वेबसाइटवर कोणत्याही प्रकारची आपली खाजगी आणि बँकेसंबंधित माहिती देऊ नका
ऑनलाइन पाहून खरेदी न करता स्वत: जाऊन घर पाहावे.