Puja Bonkile
तासंतास लॅपटॉवर बसून काम केल्याने डोळे जळजळ करतात.
पुरेशी झोप न झाल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात.
हलक्या हाताने डोळ्याभोवती मसाज करावी.
डोळे थोड्याथोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने धूत राहावे.
हाताचे तळवे एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवावे.
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही थंड दूध देखील डोळ्यावर ठेउ शकता.
थंड काकडी डोळ्यावर ठेवल्याने जळजळ कमी होते.
गुलाब जल डोळ्यांवर ठेवल्यास जळजळ कमी होते.
डोळ्यांवर टि बॅग ठेवल्यास सुज कमी होते.