उन्हाळ्यात तुळशीची कशी काळजी घ्यावी?

Puja Bonkile

तुळशीच्या रोपाला महत्व

हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे.

Tulsi | Dainik Gomantak

उन्हाळ्यात घ्यावी काळजी

उन्हाळ्यात अनेक रोप सुकतात. तुळशीच्या रोपाची काळजी घेणे गरजेचे आहे.

Tulsi | Dainik Gomantak

सावलीत ठेवावे

तुळशीचे रोप सावलीत ठेवावे.

Tulsi | Dainik Gomantak

पाणी घालावे

रोज थोडो-थोडे पाणी घालावे.

Tulsi | Dainik Gomantak

खत टाकावे

तुळशीच्या कपंडीमध्ये खत टाकावे.

Tulsi | Dainik Gomantak

मोठ्या कुंडीमध्ये लावावे

तुळशीचे पोर नेहमी मोठ्या कुंडीमध्ये लावावे.

Tulsi | Dainik Gomantak

हा कारावा उपाय

तुळशीच्या मुळात कच्च दुध आणि पाणी टाकल्यास रोप सुकत नाही.

Tulsi | Dainik Gomantak

माती आणि खत वापरावे

तुळशीचे रोप लावतांना माती आणि खत चांगले मिक्स करावे.

Tulsi | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा