गोमन्तक डिजिटल टीम
समाजात अनेक प्रकारचे लोक आपल्याला असे पाहायला मिळतात ज्यांनी कशाचीतरी भीती वाटते.
या भीतीचे अनेक प्रकार असतात. आपण सोशल फोबिया म्हणजे काय ते जाणून घेऊयात.
सोशल फोबिया असणाऱ्या व्यक्तीमध्ये लाजरेबुजरेपणा वाढीस लागतो.
अशा व्यक्ती इतर माणसात मिसळणे टाळतात
अनोळखी लोकांना तसेच वरिष्ठांना बोलताना घाबरणे असे प्रकार सोशल फोबिया असणाऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळतात
चारचौघात बोलताना घाबरणे अशी लक्षणे पाहायला मिळतात
आपल्या हातून काहीतरी चुकीचे घडेल अशी भीती त्यांनी सारखी वाटत असते