दैनिक गोमन्तक
गोवा हे समुद्रकिनारा आणि निसर्गासाठी ओळखले जाते
मात्र गोव्यातील पदार्थ गोव्याची शान वाढवतात
काही पारंपारिक पदार्थ तर काही नवीन पदार्थ गोव्याला वेगळी ओळख देतात
तांदळाची पीठी ,गूळ ,खोबरे असे साधे पदार्थ वापरुन उत्तम पदार्थ बनवले जातात
गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांनी हे गोड पदार्थ नक्की चाखायला हवेत
गोव्यात असे वेगळे आणि अनोखे पदार्थ चाखायला मिळतात
गोव्यात असाल तर नक्की हे पदार्थ चाखून बघा