Kavya Powar
तुमच्या भरकटलेल्या विचारांना नियंत्रणात ठेवण्याचे काम ध्यानसाधना करते.
तणावामधून तुम्हाला बाहेर काढण्याचे काम ध्यान साधना करत असते.
मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन मदत करते.
व्यसनाधीनता दूर करायची असेल तर तुम्ही ध्यानसाधना करायला हवी.
ध्यानसाधना मेंदूला चालना देण्याचे काम करते.
मेडिटेशनमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
तुमच्या शरीराला आलेली मरगळ घालवण्याचे कामही ध्यान साधना करते.