Swasthyam 2022 : आनंदी आयुष्यासाठी योग साधनेचे हे आहेत फायदे

Kavya Powar

9 ते 11 डिसेंबर दरम्यान पुण्यात आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak

आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. 

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak

अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहेत.

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत हा उपक्रम घेण्यात येत आहे.

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak

या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak

ताणतणाव आणि मानसिक विकार यांसारखे आजार कायमचे व समूळ नष्ट करण्यासाठी योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. 

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak

योग हा रोगनिवारक असून, योगाचा संबंध हा आरोग्याशी, शरीरधर्माशी, वैद्यकशास्त्राशी आणि निरोगी जीवनाशी आहे. 

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak

योगपद्धतीचा अवलंब करून, ध्यान-धारणा आणि प्राणायाम योगसाधनेद्वारे श्‍वास घेऊन, शुद्ध हवा आपल्या संपूर्ण शरिरात पोहोचवण्याचे काम केले जाते. 

Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak
Swasthyam 2022 For Physical and Mental Health | Dainik Gomantak
‘स्वास्थ्यम्’मध्ये असे व्हा सहभागी
Webstory | Dainik Gomantak
येथे क्लिक करा