Kavya Powar
हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान आणि अर्सनाल गोनी बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये नेहमी चर्चेत असतात.
दोघं एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत.
सुझैन आणि अर्सनालने लग्न केलं आहे, असं बोललं जात आहे.
हृतिक आणि सुझैन लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते.
सुझैन उत्तम फॅशन डिझायनर आणि इंटिरियर डिझायनर आहे.
1995 साली सुझैनने ब्रुक्स कॉलेज, यूएसए येथून आर्ट असोसिएशन डिग्री संपादन केली.
पुढे शाहरुखची पत्नी गौरी खान हिच्यासोबत मिळून एक इंटिरियर फॅशन डिझाइन स्टोअर भारतात चालू केले.