सुष्मिताची 'टाळी' जोरदार वाजली..चक्क 25 मिलीयन व्ह्यूज

Rahul sadolikar

ताली

अभिनेत्री सुष्मिता सेनची मुख्य भूमीका असणारी ताली वेबसिरीज रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांकडून पसंत केली जात आहे.

Sushmita Sen | Dainik Gomantak

गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित

टान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर 'ताली' ही वेब सिरीज आधारित आहे.

Gauari Sawant | Dainik Gomantak

लेखक - दिग्दर्शक 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी या सिरीजचं दिग्दर्शन तर, क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे.

Sushmita Sen | Dainik Gomantak

सुष्मिताचा अफलातून अभिनय

ही सिरीज बघताना सुष्मिताने स्वत:वर केलेल्या मेहनतीची जाणीव होते. टान्सजेंडरचं काम एका अभिनेत्रीने करणे हे खरंच आव्हानात्मक आहे.

Sushmita Sen | Dainik Gomantak

25 मिलीयन व्ह्यूज

अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनीत या सिरीजने केवळ 10 दिवसात 25 मिलीयन इतके व्ह्यूज मिळवले आहेत.

Sushmita Sen | Dainik Gomantak

प्रेक्षकांचे मानले आभार

तालीच्या जबरदस्त यशाबद्दल बोलताना सुष्मिता सेन म्हणाली, “इतक्या कमी वेळात 25 मिलीयन?,... अद्वितीय प्रेक्षक आहेत

Sushmita Sen | Dainik Gomantak

आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय

प्रीमियर झाल्यापासून, या शोचे देशभरात मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे, चाहत्यांनी सुष्मिता सेनच्या कामाचे कौतुक केले आणि तिच्या अभिनयाला आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक म्हटले. 

Sushmita Sen | Dainik Gomantak
Diya Mirza | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी