Suryakumar Yadav च्या ब्रँड व्हॅल्युत तिप्पट वाढ! 10 कंपन्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होणार

गोमन्तक डिजिटल टीम

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या ब्रँड व्हॅल्युमध्ये वेगाने वाढ होत चालली आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

विशेषतः टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुर्याच्या कामगिरीने त्याची ब्रँड व्हॅल्यु तिप्पट झाली आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

सूर्याने आता त्याच्या एंडॉर्समेंट फीमध्ये वाढ करून ती प्रतिदिन 65 ते 70 लाख रूपये इतकी केली आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

गतवर्षी सूर्यकुमार प्रतिदिन 20 लाख रूपये इतकी एंडॉर्समेट फी घेत होता.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

10 कंपन्यांनी सूर्यकुमार यादव याला त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्याची तयारी केली आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

मैदानात कुठल्याही बाजुला फटका मारण्याची क्षमता असल्याने भारताचा मिस्टर 360 डीग्री अशी सूर्यकुमारची ओळख बनली आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak

नुकतेच आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत सूर्यकुमार अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

Suryakumar Yadav | Dainik Gomantak
Dainik Gomantak