Mandovi River: मांडवीवरून दिसणारा लोभस सूर्यास्त

Pramod Yadav

मांडवी नदी

पणजीत प्रवेश करताच मांडवी नदीचे विस्तीर्ण पात्र तुमचे स्वागत करते.

Sunset From Mandovi River

कॅसिनो आणि क्रुझ

मांडवीतील तंरगते कॅसिनो आणि मोठाले क्रुझ सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

Sunset From Mandovi River

मांडवीचा किनारा

मांडवी किनारी अनुभवायला मिळणारी शांतता शहराच्या कलकलाटापासून मानसिक विश्रांती देते.

Sunset From Mandovi River

जॉगिंग पाथ

मांडवी किनाऱ्यालगत बांधलेला जॉगिंग पाथ सांयकाळी आणि सकाळी मोठी वर्दळ पाहायला मिळते.

Sunset From Mandovi River

लोभस सूर्यास्त

याशिवाय मांडवी किनाऱ्यावरून दिसणारा सूर्यास्त अतिशय लोभस दिसतो.

Sunset From Mandovi River

नदीचा शांत प्रवाह

नदीचा शांत प्रवाह, सूर्यास्तासोबत लालबूंद होणारे आकाश क्षणात दिवसभरातील थकवा दूर करते.

Sunset From Mandovi River

क्रुझ, जहाजे आणि कॅसिनो

सूर्यास्त होताच मांडवीत फिरणारे क्रुज, जहाजे, नावा आणि कॅसिनो विद्युत रोषणाईने या नजाऱ्याला चारचांद लावतात.

Sunset From Mandovi River
Joe Root - Jonny Bairstow | Dainik Gomantak