Sunny Leone: 'सनी लिओनी'च्या या क्युट अदा एकदा पहाच...

Rahul sadolikar

अभिनेत्री सनी लिओनीच्या क्युटनेसवर तिचे चाहते प्रचंड फिदा आहेत

Sunny Leone | Dainik Gomantak

इंन्स्टाग्रामवर सनीच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत असतो

Sunny Leone | Dainik Gomantak

सनी पूर्वी पॉर्न फिल्ममध्ये काम करायची ;पण तिने काही वर्षांपूर्वीच हे क्षेत्र सोडुन दिले आहे

Sunny Leone | Dainik Gomantak

आता ती पूर्णवेळ अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम करत असते

Sunny Leone | Dainik Gomantak

सनी इन्स्टावर आपले क्यूट फोटो शेअर करत असते.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीने रागिणी एमएमएस 2 या चित्रपटांतून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली.

Sunny Leone | Dainik Gomantak

यानंतर तिने कुछ कुछ लोचा है, वन नाईट स्टॅंड या चित्रपटांतुनही काम केले

Sunny Leone | Dainik Gomantak
Sunny Leone | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी