सनीच्या याच अदांवर चाहते फिदा होतात...

Rahul sadolikar

सनी लिओनी

अभिनेत्री सनी लिओनी या नावाला आता कुठल्याही परिचयाची गरज नाही.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनी आणि बिग बॉस

सनीने बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता, तिथेच ती दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या नजरेत आली.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीचे चित्रपट

सनीन जिस्म 2 मधुन आपल्या करिअरला सुरूवात केली. पण सनीचा भूतकाळ चांगला नव्हता. सनी लिओनी एक पॉर्नस्टार म्हणून प्रसिद्ध होती.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीच्या करिअरमुळे आईला दारुचं व्यसन

माझ्या पॉर्नस्टारच्या प्रोफेशनमुळे माझ्या आईला दारुचं व्यसन लागलं होतं असं स्वत: सनीनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीच्या आईचा मृत्यू

सनीच्या आईचा दारूच्या व्यसनामुळेच 2008 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तोपर्यंत सनी भारतातही आली नव्हती किंवा तिने 'बिग बॉस 5' हा रिअॅलिटी शोही केला नव्हता.

Sunny Leone | Dainik Gomantak

नावाबद्दल खुलासा

'सनीने या मुलाखतीत आपल्या नावाबद्दलही खुलासा केला ती म्हणाली सनी हे माझ्या भावाचे घरातले नाव आहे. त्याचे पूर्ण नाव संदीप सिंग आहे, आम्ही त्याला सनी म्हणतो. मी माझे नाव सनी ठेवले हे माझ्या आईला आवडले नाही.

Sunny Leone | Dainik Gomantak

सनीने पॉर्न इंडस्ट्री सोडली

आयुष्याच्या एका अत्यंत नाजुक टप्प्यावर सनीने पॉर्न इंडस्ट्री सोडली. आता ती पूर्णवेळ चित्रपटांमध्ये काम करते.

Sunny Leone | Dainik Gomantak

भारतातील ही पक्षी अभयारण्ये पाहिलीयत का?

Bird Sanctuary In India | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी