गोमन्तक डिजिटल टीम
गदर 2 च्या यशानंतर सनी देओल आता जन्मभूमीच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
राम मंदिर खटल्यावर आधारित जन्मभूमीमध्ये सनी देओल एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत
या चित्रपटात संजय दत्तही वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
रिपोर्टनुसार, सनी देओल आणि संजय दत्त सप्टेंबरमध्येच जन्मभूमीचे शूटिंग सुरू करतील
जन्मभूमीचे दिग्दर्शन मनोज नौटियाल करणार आहेत
गदर 2च्या यशावरून जन्मभूमी चित्रपट अनेक विक्रम मोडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
रिपोर्ट्सनुसार, सनीचा हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही