चेतेश्वर पुजाराचा 100 व्या कसोटीत विशेष सन्मान

Pranali Kodre

भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने नुकताच कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळण्याचा पराक्रम केला.

Cheteshwar Pujara | Dainik Gomantak

दिल्लीमध्ये 17 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रंगलेला कसोची सामना पुजाराचा 100 वा कसोटी सामना होता.

Sunil Gavaskar | Cheteshwar Pujara | Dainik Gomantak

त्यामुळे या सामन्यापूर्वी त्याचा खास सन्मान करण्यात आला.

Sunil Gavaskar | Cheteshwar Pujara | Dainik Gomantak

पुजाराला त्याच्या 100 व्या कसोटीनिमित्ताने खास कॅप दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते देण्यात आली.

Cheteshwar Pujara 100th Test | Dainik Gomantak

यावेळी गावसकरांनी त्याचे अभिनंदन करत त्याचे कौतुक केले. तसेच त्याने या विशेष सामन्यात शतक करावे अशी अशा व्यक्त केली.

Cheteshwar Pujara 100th Test | Dainik Gomantak

याबरोबरच पुजाराने गावसकर, बीसीसीआय, संघसहकारी, सपोर्ट स्टाफ, चाहते आणि कुटुंबियांचेही आभार मानले.

Cheteshwar Pujara with Family | Dainik Gomantak

पुजाराचा सन्मान होत असताना त्याचे वडील अरविंद, पत्नी पुजा आणि मुलगी आदिती देखील मैदानावर उपस्थित होते.

Cheteshwar Pujara with Family | Dainik Gomantak

दरम्यान, पुजाराला हा सामना सुरू होताना मैदानात जात असताना भारतीय संघाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

Cheteshwar Pujara | Dainik Gomantak

पुजारा यावेळी काहीसा भावूक देखील झाला होता.

Cheteshwar Pujara | Dainik Gomantak

पुजारा भारताकडून 100 कसोटी खेळणारा 13 वा खेळाडू आहे.

Cheteshwar Pujara | Dainik Gomantak
Deepti Sharma | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी