बॉलीवूडचा आण्णा सुनील शेट्टी 'या' कारणासाठी गोव्यात; बायको माना अन्...

Kavya Powar

सध्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण गोव्यात फिरण्यासाठी येत आहेत

Suniel Shetty in Goa | Christmas Day 2023 | Dainik Gomantak

मात्र बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी एक वेगळ्या करण्यासाठी सध्या गोव्यात दाखल झाला आहे

Suniel Shetty in Goa | Dainik Gomantak

सुनील आणि माना शेट्टी त्यांच्या लग्नाच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त गोव्यात आले आहेत

Suniel Shetty in Goa | Dainik Gomantak

याबाबत instagram वर सुनील शेट्टीने बायकोला 'Happy happy anniversary wifey … locked , knotted, tangled and tied to each other for 41 years now…you will forever my always !! 🖤' या सुंदर caption सहित शुभेच्छा दिल्या आहेत

Suniel Shetty in Goa | Dainik Gomantak

त्या फोटोमध्ये दोघेही गोव्यात निवांत वेळ घालवताना दिसत आहेत

Suniel Shetty in Goa | Dainik Gomantak

सुनील शेट्टी हा बॉलीवूडमधील अतिशय फिट अभिनेत्यांपैकी एक आहे

Suniel Shetty in Goa | Dainik Gomantak

वयाच्या 62 व्या वर्षीही सुनील शेट्टीचा फिटनेस कमालीचा आहे

Suniel Shetty in Goa | Dainik Gomantak