दैनिक गोमन्तक
गोव्याला 28 ते 30, 2022 दरम्यान वागातोर (Vagator) येथे जगप्रसिध्द सनबर्न फेस्टिव्हल होणार आहे.
यावर्षी सनबर्न फेस्टिव्हलची ‘The Future Is Now’ अशी थीम आहे.
येथे काही खास एक्टिविटी होतात, जसे ट्विन सायकलिंग केले जाते.
ज्यामध्ये पार्टनर्स एकत्र खास सायकल चालवण्याचा आनंद घेतात.
सनबर्न फेस्टिव्हलमध्ये जंपिंग कॅसल आणि हॉट एअर बलूनचाही आनंद घेऊ शकता.
सनबर्न फेस्टिव्हल हे टुमॉरोलँड आणि अल्ट्रानंतर जगातील तिसरे सर्वात मोठे फेस्टिव्हल आहे.
संगीत आणि नृत्य महोत्सव म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते.
सनबर्न गोवा हा तीन दिवसांचा संगीत कार्यक्रम आहे. या फेस्टिव्हलची क्रेझ बहुतांशी तरुणांमध्ये पाहायला मिळते.