Puja Bonkile
झाडांची पिवळी पाने चिंतेची बाब आहेत.
झाडांना जास्त किंवा खूप कमी पाणी देणे हे पाने पिवळसर होण्याचे प्रमुख कारण आहे.
मुळाशी घट्ट बांधल्यामुळे पाने पिवळी पडतात.
झाडाच्या पानांवर फवारणी करावी.
झाडांना गांडूळ खत किंवा शेणखत किंवा पाने कुजणारे खत घाला.
कीटक किंवा बुरशीपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशके आणि बुरशीनाशके देखील द्यावीत.
उन्हाळ्यात रोपांची काळजी करणे गरजेचे आहे