उन्हाळ्यात कोणती फळे खावीत? वाचा त्यातील पाण्याचे प्रमाण

Kavya Powar

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचे सेवन करावे.

Fruits For Summer | Dainik Gomantak

उन्हाळ्यात प्रामुख्याने कोणती फळे खावीत हे जाणून घ्या त्यांच्यामध्ये असलेल्या पाण्याच्या टक्केवारीवरुन

Fruits For Summer | Dainik Gomantak

1.आंबा: आंब्यात 83% पाण्याचे प्रमाण असते, आणि हे फळ फक्त याच दिवसात खायला मिळते.

Fruits For Summer | Dainik Gomantak

2. कलिंगड: कलिंगडमध्ये 92% पाण्याचे प्रमाण असल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते

Fruits For Summer | Dainik Gomantak

3. अननस: यामध्ये 86% पाण्याचे प्रमाण असून शरीराला याचा फायदा होतो.

Fruits For Summer | Dainik Gomantak

4. सफरचंद: यामध्येही 86% पाण्याचा साठा असून यामुळे आपण उन्हाळी रोगांपासून लांब राहू शकतो

Fruits For Summer | Dainik Gomantak

5. स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरीमध्ये 91% पाणी असून अनेकांना हे फळ आवडते.

Fruits For Summer | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak