उन्हाळ्यातील फळं अन् त्यांचे फायदे

दैनिक गोमन्तक

आंबा

फळांचा राजा म्हणून आंबा हे फळ ओळखले जाते. सर्वात जास्त व्हिटॅमीन असणारा आंबा जरी उन्हाळ्यात उपलब्ध होत असला तरी वर्षभर त्यातील व्हिटॅमीन आपल्या शरीराला पुरवता.

Fruits in summer with benefits | Dainik Gomantak

अकाली वृद्धत्वापासून वाचवणे, आरोग्यामध्ये सुधारणा करण्याचे काम आंबा करतो. त्यामुळे उन्हाळ्यात इतर फळांबरोबरच आंब्याचे तुमच्या आहारात समावेश असणे महत्वाचे आहे.

Fruits in summer with benefits | Dainik Gomantak

कलिंगड

उन्हाळ्यात तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी कलिंगड महत्वाचा स्त्रोत मानला जातो.

Fruits in summer with benefits | Dainik Gomantak

खरबूज

कलिंगड प्रमाणेच खरबूजमध्येदेखील पाण्याचे जास्त प्रमाण असते. यामध्ये व्हिटॅमीन ए, सी, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचे असे पोषक घटक आढळतात.

Fruits in summer with benefits | Dainik Gomantak

संत्री- मोसंबी

या फळांमध्ये ८० टक्केपेक्षा जास्त पाणी असते, त्यामुळे या फळांचे सेवन किंवा ज्युस यांचे सेवन केल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते.

Fruits in summer with benefits | Dainik Gomantak

पपई

तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात पपई मदत करते. कोणतेही व्हायरल, फंगल आजार असतील तर ते बरे करण्यासाठी पपई मोठी भूमिका निभावते.

Fruits in summer with benefits | Dainik Gomantak

पेरु

पेरुमध्ये लोह, फायबर, व्हिटॅमीन बी यांचे प्रमाण असते.

Fruits in summer with benefits | Dainik Gomantak