Summer Fruit Tips: गोड कलिंगड निवडायचंय? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

Sameer Amunekar

कलिंगड

गोड कलिंगड ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यावर टॅप करणे, म्हणजेच कलिंगडाला स्पर्श करून आवाज ऐकणे.

Watermelon | Dainik Gomantak

गोडसरपणा

जर कलिंगड पिकलेले आणि गोड असेल तर टॅप केल्यावर मोठा आवाज येईल. पण जास्त पिकलेल्या टरबूजचा आवाज पोकळ असतो, तर कमी पिकलेले आणि कच्चे कलिंगड टॅप केल्यावर कमी आवाज येईल.

Watermelon | Dainik Gomantak

पिवळसर ठिपका

कलिंगडला खालील बाजूला एक पिवळसर किंवा क्रीम रंगाचा ठिपका असतो, जो ते जमिनीवर पडलेले असताना तयार होतो. हा ठिपका गडद पिवळसर किंवा सोनेरी रंगाचा असेल तर कलिंगड गोड असण्याची शक्यता जास्त असते.

Watermelon | Dainik Gomantak

पांढरा ठिपका

कलिंगडवर पांढरा ठिपका असेल तर ते कच्चे असण्याची शक्यता असते.

Watermelon | Dainik Gomantak

आकार

गोलसर आणि मध्यम आकाराचे कलिंगड सहसा गोड असतात. खूप मोठे किंवा खूप लहान कलिंगड गोड नसेल.

Watermelon | Dainik Gomantak

गोड कलिंगड

वरील उपाय वापरून तुम्ही चांगले आणि गोड कलिंगड ओळखू शकता.

Watermelon | Dainik Gomantak
Relationship Tips | Dainik Gomantak
नात्यातील संशय दूर करण्यासाठी टिप्स