Puja Bonkile
उन्हाळ्यात लिंबुपाणी पिणे गरजेचे असते पण अतिसेवन केल्यास त्याचा दुष्परिणाम होउ शकतो.
बरेच लोक जेवल्यानंतर किंवा बाहेरून आल्यावर लिंबू पाणी पितात.
पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.
लिंबू तुमच्या पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर आहे.
लिंबुपाणी जास्त पिल्यास पोटदुखी वाढू शकते.
सायट्रिक ऍसिडमुळे तोंडाच्या ऊतींना सूज येते.
लिंबु पाणी पितांना स्ट्रॉ वापरावे. कारण तुमचे दात वेळेपूर्वी कमकुवत होणार नाहीत.
अधिक लिंबूपाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या सुरू होऊ शकते.