Suhana Khan: जेव्हा सुहानाची झलक दीपिकाची आठवण करून देते

Sumit Tambekar

सुहाना खानlची दिवाळी पार्ट्यांमध्ये बरीच चर्चा झाली आहे कारण ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे

सुहाना खानlची दिवाळी पार्ट्यांमध्ये बरीच चर्चा | Dainik Gomantak

बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि त्यासाठीची तयारी तिने जाहीरपणे दाखवायला सुरुवात केली

(suhana khan diwali bollywood parties deepika padukone look beautiful)

बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार | Dainik Gomantak

अलीकडेच ती मनीष मल्होत्राच्या पार्टीत पोहोचली तेव्हा अनेकांना तिच्यात दीपिका पदुकोणची झलक पाहायला मिळाली

तिच्यात दीपिका पदुकोणची झलक पाहायला मिळाली | Dainik Gomantak

बॉलीवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांचा हंगाम आहे

पार्ट्यांचा हंगाम | Dainik Gomantak

दिवाळी पार्ट्यांसाठी सिनेकलाकार एकमेकांच्या घरी पोहोचत आहेत

सिनेकलाकार एकमेकांच्या घरी पोहोचत आहेत | Dainik Gomantak

रमेश तौरानी, ​​क्रिती सेनॉन, तापसी पन्नू आणि आयुष्मान खुरानापासून ते ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी दिवाळी पार्टी दिली

दिवाळी पार्टीला जोर | Dainik Gomantak

या पार्ट्यांमध्ये सर्व स्टार्स चमकताना दिसले

पार्ट्यांमध्ये सर्व स्टार्स चमकताना दिसले | Dainik Gomantak
येथे क्लिक करा