Suhana Khanच्या बोल्ड फोटोंमुळे वाढला इंटरनेटचा पारा! एकदा बघाच

Kavya Powar

सुहाना खान सध्या बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

सुहाना आता फक्त 22 वर्षांची आहे.

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

सुहानाच्या फोटोशूटमुळे चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

तिचे instagram वर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

'आर्चीज' या चित्रपटातून ती सिनेक्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

सुहाना अतिशय सुंदर दिसते आणि तिचे अनेक चाहते आहेत.

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

सुहाना सेम वडील शाहरुख खान याच्यासारखी दिसते

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

अनेकदा तिला ट्रोलचा सामना करावा लागतो.

Suhana Khan Bold Photos | Dainik Gomantak

बॉलीवूडमधील 'स्टार किड्स' मध्ये सुहाना सगळ्यात प्रसिद्ध आहे.

क्लिक करा